दोघांनी सांगितला ONGC दुर्घटनेतून सुटकेचा थरार! | Tauktae Cyclone | ONGC Workers Rescue |Arabian Sea

2021-09-13 1

समुद्र खवळलेला होता, वादळी वारा वाहत होता.. आम्ही बार्जवरून बोटीवर जाण्याचा प्रयत्न करत होता... आय एन एस कोची आमच्यापासून बहुतेक २०० ते ३०० मीटर दूर होती... पण लाटांचा वेग इतका प्रचंड होता की आम्ही प्रयत्न करुनही बोटीपर्यंत पोहोचू शकत नव्हतो... पण कसेतरी आम्ही बोटीवर पोहोचलो... आमच्याकडे दोरखंड फेकला गेला.. पण मी स्वतः त्या दोरखंडाला पकडून बोटीवर जाताना एक दोनदा नाही, तर तिनदा विचार केला... अभिषेक आव्हाडने आपल्या या मुलाखतीत हा प्रसंग सांगितलाय....

#Lokmat #ONGC #TauktaeCyclone #Maharashtra #IndianNavy
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat